Subhecha in Marathi

5 June World Environment Day In Marathi जागतिक पर्यावरण दिवस शुभेच्छा Wishes in Marathi, Theme, Quotes, Images, Slogans & Messages

Published by
marathicircle

5 June World Environment Day in Marathi : आज जागतिक पर्यावरण दिवस. सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक लोक  एकत्रित येऊन जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी अनेक स्पर्धांचे, सभा, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन, विश्व पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

नमस्कार मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिवस शुभेच्छा तुम्ही मराठी मध्ये शोधत असाल तर आम्ही या लेखात 5 June Environment Day in Marathi, World Environment Day in Marathi, World Environment Day 2021 Theme in Marathi, World Environment Day Quotes in Marathi, World Environment Day Wishes in Marathi, World Environment Day Shubhechha in marathi शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्हाला आशा आहे तुम्हाला हा लेख नक्की आवडेल.

5 June Environment Day in Marathi /जागतिक पर्यावरण दिवस

 

World Environment Day in Marathi (जागतिक पर्यावरण दिवस) :- संयुक्त राष्ट्राने आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यासाठी १९७२ पासून  ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

५ जून १९७२ या दिवशी पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला होता.

आपले अस्तित्व टिकून राहण्यासाठी पर्यावरणाचा समतोल  टिकून राहणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला असणारी झाडे झुडपे ही आपल्यासाठी खूप उपयुक्त असतात.

निसर्गापासून मनुष्याला नेहमी फायदाच होतो. निसर्गाशिवाय आपले अस्तित्व टिकून राहणे अतिशय अवघड आहे. निसर्ग हा मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे अनेक गोष्टी देतो तरीही निसर्गाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे.

अलीकडच्या काळात जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवाप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

योग्य वेळेत आपण या प्रदूषणांवर उपाययोजना केल्या नाहीत तर याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

पर्यावरण रक्षणासाठी संयुक्त राष्ट्राने खूप महत्वाचे पाऊल उचलले आहे. या दिनाच्या निमित्ताने सर्वांना संदेश दिला जातो की आपल्याला पर्यावरण रक्षण करायचे आहे.

प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिवशी एक थीम ठरवली जात असते व त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.“5 June World Environment Day in Marathi”

कोरोना संकटाशी संपूर्ण जग लढत आहे. भरपूर अडचणींचा सामना सर्वांना करावा लागत आहे.

या संकटाशी सामना करत असताना जागतिक पर्यावरण दिन कसा साजरा होईल हा प्रश्न सर्वांच्याच समोर आहे.

कोरोना काळामध्ये काही प्रदूषण थोड्या प्रमाणात कमी झालेले आहे. पर्यावरण दिवस 2021 साठी Ecosystem Restoration ही खास थीम आहे.

या थीमच्या माध्यमातून लोकांना पर्यावरण संवर्धन करणे का गरजेचे आहे हा संदेश दिला जातो.

पर्यावरणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा दिवस अतिशय महत्वाचा आहे.

पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू आहे.

जागतिक तापमान वाढ, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण, झाडांची कमी होणारी संख्या, कमी पाऊस अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन सुरू केला गेला.

संयुक्त राष्ट्र संघाचा हा संदेश आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे.

World Environment Day 2021 Theme in Marathi

 

5 June World Environment Day in Marathi

 

“5 June Environment Day 2021 Theme in Marathi”:- कोरोनामुळे सर्वांचेच जीवन अस्थिर झाले आहे. कोरोना संकटापासून दूर राहायचे असें तर नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.

पर्यावरणाचा समतोल नीट राहिला तर आपण आनंदी राहू. निसर्गातुन अनके गोष्टी आपल्याला मिळत असतात त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

सर्वांवरच ओढवलेले या संकटाचा सामना करत आपल्याला शक्य होईल तेवढे वयक्तिक पातळीवर आपण पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कोरोनाची काळजी घेत आपण छोट्या छोट्या मार्गांनी पर्यावरण रक्षणाच्या संबंधित गोष्टींना पाठिंबा देण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.

पर्यावरण दिवस 2021 साठी Ecosystem Restoration ही खास थीम आहे.

आपण छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो.

या दिनानिमित्त आपण छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण रक्षण करणे का गरजेचे आहे याबद्दल इतरांना माहिती देऊ नये शकता.

5 june World Environment Day  in Marathi

 

World Environment Day Quotes in Marathi

World Environment Day 2021 Quotes in marathi, Images, Slogans, Messages: वृक्षांची झपाट्याने कमी होणारी संख्या, यावेळी पडणारा पाऊस, जागतिक तापमान वाढ या समस्या पाहता पर्यावरण संवर्धन खूप गरजेचे आहे.

वातावरणात वाढत चाललेले कार्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण हे सर्वांसाठी समस्या आहे. आपण हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करू शकतो.“5 June World Environment Day in Marathi”

आपल्या सर्वांच्या मदतीने आपण वृक्षारोपणाकडे जास्त लक्ष केंद्रित केले तर वातावरणातील कार्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन जीवनावश्यक अशा ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण आपल्या स्वतःपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात करावी.

प्लास्टिकचा वापर कमी करावा किंवा त्याचा पुनर्वापर करावा. नदीपात्रात नको ते पदार्थ टाकू नये त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

आपण जर निसर्गाची काळजी घेतली तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. निसर्गाची काळजी घेऊया आणि निरोगी राहूया.

World Environment Day Quotes in Marathi | Quotes | Messages

 

World Environment Day in marathi

 

🌱 पृथ्वी ही आपल्या घरासारखी आहे. आपले जग स्वच्छ आणि हिरवेगार ठेवा. झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा !! स्वच्छ शहर, ग्रीन सिटी !! जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा!🌱

🌳 वृक्षारोपण करा आणि आणि संपूर्ण सृष्टी हिरवीगार करा, पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌳

 🌱चला पुढील चांगल्या भविष्यासाठी निसर्गाचे संगोपन करूया.🌱

🌳🌳जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणाविषयी आपण केलेले चुकांचे आणि हे सर्व सुधारण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे याची आठवण करून देत राहील.🌳

World Environment Day Wishes in Marathi | Quotes | Messages

 

World Environment Day Wishes in Marathi

 

🌳🌱चला तर वातावरण स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करूया. विश्वामध्ये इतके सुंदर असे दुसरे कोणीही स्थान नसल्यामुळे आपण पर्यावरण स्वच्छ ठेवले पाहिजे.🌱🌳

🌱🌳आपण आणखी जबाबदार बनुया. जागतिक पर्यावरण दिन 2020 च्या हार्दिक शुभेच्छा.🌳🌱

🌴🌴आपल्या पुढील पिढीला छान जीवन जगण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी वातावरण स्वच्छ ठेवू…. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌴🌴

☘️🍀 निसर्ग आपल्याला सर्व गोष्टी देत असतो, आता वेळ आली आहे पर्यावरणाविषयी जबाबदार दृष्टीकोन दाखवण्याची.☘️🍀

🌱🌱आजच्या दिवशी आपण निर्धार करू, आपला निसर्ग स्वच्छ ठेवू.🌱🌱

World Environment Day Shubhechha in Marathi / Status / Wishes / MSG

 

🌳🌳 आपल्या पुढील पिढ्यांना एक सुंदर जीवन जगण्यासाठी एक निरोगी आणि स्वछ वातावरण देऊया … जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌳🌳

🌳🌱 वनस्पतींची संख्या वाढवूया . चला जगाला हरित बनवूया🌱🌳

🌴 आपण निसर्ग स्वच्छ आणि हिरव्या ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, आपण आपला निसर्ग सुंदर व स्वछ बनवण्याचा प्रयत्न करूया!🌴

🌲 संपूर्ण जग खूप सुंदर आहे ते आणखी सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणे योग्य आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🌲

तर मित्रांनो तुम्हाला “5 June World Environment Day in Marathi ”( जागतिक पर्यावरण दिवस ) हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ आणखी 5 June World Environment Day in Marathi, status, messages,images ………असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू. ईमेल- pravinysankpal@gmail.com

आजच्या जागतिक पर्यावरण दिवस……… या लेखात दिलेले 5 June World Environment Day in Marathi, World Environment Day in Marathi, World Environment Day 2021 Theme in Marathi, World Environment Day Quotes in Marathi, World Environment Day Wishes in Marathi, World Environment Day Shubhechha in marathi मध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू…👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

View Comments